Category: राजकीय

अमित देशमुख यांच्या राजकीय कौशल्याची कसोटी , भाजपसाठी गड राखण्याचे आव्हान

लातूर : लातूर हा काँग्रेसचा पारंपारिक गड भाजपने गेल्या दोन निवडणुकांमध्ये सर केला असला तरी यंदा जातीय समीकरणाची किनार लाभलेल्या या निवडणुकीत भाजपसाठी हा गड राखण्याचे मोठे आव्हान असतानाच काँग्रेस…