लातूर जिल्ह्यात ५५ केंद्रावर २५ हजार विद्यार्थी देणार नीटची परीक्षा
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नॅशनल इलिबिजिलीटी कम इन्ट्रास टेस्ट अर्थात नीट परीक्षा ५ मे रोजी होणार असून,जिल्ह्यात २४ हजार ८८१ विद्यार्थी या परीक्षेस सामोरे जाणार आहेत. परीक्षेसाठी ५५ केंद्रांची…