Month: May 2024

लातूर काल आज आणि उद्या.

लातूर हा महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा जिल्हा. लातूर हे नाव जगात दोन गोष्टींमुळे खूप गाजलं. एक म्हणजे 1993 सालचा प्रलयकाली भूकंप, आणि दुसरे म्हणजे 2016 चा दुष्काळ आणि त्यात रेल्वेने…